भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतसे दर्शन । सकळांसी नारायण

detase darshan | sakalansi narayan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देतसे दर्शन । सकळांसी नारायण ॥१॥ झाला सकळा आनंद । ह्लदयीं धरिला गोविंद ॥२॥ टा कोनियां आम्हां । कां गेलासी पुरुषोत्तमा ॥३॥ तुम्हां झाला अभिमान । नामा म्हणे सांगे खूण ॥४॥