भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता

detan ghetan yetan jatan | sada tujhi sannidhata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता ॥१॥ नाहीचि कल्पांतीं वियोग । ऐसे व्यापियेले अंग ॥२॥ नाहींचि कल्पांतीं वियोग । ऐसें व्यापियेले अंग ॥३॥ सवप्न निद्रे आणि जागृती । अवघे ठायीं तुझीचि स्तुती ॥४॥ निळा म्हणे देखे ऐके संगें तुझया जें जें चोखे ॥५॥