भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखावया लागी जव अनौतें पाहिलें

dekhavaya lagi jav anauten pahilen

देखावया लागी जव अनौतें पाहिलें । तव तनु मनु त्रिभुवनीं व्यापिलेंगे माये ॥१॥ नवलावो जालें जग हरिच होऊनि ठेलें । आठऊं विसरलें काय करुं ॥२॥ बापरखुमादेविवरविठ्ठलें साच केलें । लोह परिसेंसि झगटलें तैसें जालेंगे माये ॥३॥