भजनी मालिका
← भजनांकडे परत

देई मज जन्म देवा। करीन सेवा आवडी

dei maj janma deva| karin seva avadi

रचनाकार: संत सेना · अभंग
देई मज जन्म देवा। करीन सेवा आवडी ॥१॥ करीन संतांचें पूजन । मुखीं नाम नारायण ॥२॥ असो भलते ठायीं । सुख दुःखा चाड नाहीं ॥३॥ मोक्षं सायुज्यता । सेना म्हणे जिवा चित्ता ॥४॥