भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचा पालट विठोबाचे भेटीं जळ लवणा गांठी पडोन ठेली

dehacha palat vithobache bhetin jal lavana ganthi padon theli

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देहाचा पालट विठोबाचे भेटीं जळ लवणा गांठी पडोन ठेली ॥१॥ धन्यमायबापनामदेवमाझातेपंढरिराजादाखविलें॥२॥ दिवस भाव बिलाचे पाय चित्त साथींचे ठायीं मावळले ॥३॥ नामयाचे जनी आनंद में झाला भेटावया आला पांडुरंग ॥४॥