भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहभाव ठेवावे योगभाव सेवावे

dehabhav thevave yogabhav sevave

देहभाव ठेवावे योगभाव सेवावे । हें बोलणें जाणणें सोय नव्हेगेमाये ॥१॥ जिजे मरिजे ऐसें नाहीं आमुतें । सांगों कोणातें तुज वांचुनि ॥२॥ देठीहुनि सुटलें जीवनासी आलें । बापरखुमादेविवरें ऐसें केलेंगे माये ॥३॥