भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक

chokhamela anamik | bhaktaraj tochi ek

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥१॥ परब्रम्हा त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥२॥ रोहिदास तो चांभार । पाहे मोमिन कबीर ॥३॥ नेंई जबी बीच दासी । रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥