भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त नाहीं हातीं । करूं जाता हरिभक्ति

chitta nahin hatin | karun jata haribhakti

रचनाकार: संत सेना · अभंग
चित्त नाहीं हातीं । करूं जाता हरिभक्ति ॥ १॥ मज इतुली वासना। भेटी द्यावी नारायणा ॥२॥ कोण जाणे दानधर्म । नव्हे स्वतंत्र कैचें कर्म ॥३॥ सेना म्हणे सांगें मात। जेणें माझें होय हित ॥४॥