भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातकेंविण अंतरींच ठसलें

chatakenvin antarinch thasalen

चातकेंविण अंतरींच ठसलें । तेथें एक वोळले ब्रह्ममेघ ॥१॥ तें जीवन अमृत जीवास जालें । त्याहुनि एक आगळेंगे माये ॥२॥ रखुमादेविवरु हातेंवीण स्पर्शलें । चक्षुविण देखिलें निज ब्रह्मगे माये ॥३॥