भजनी मालिका
← भजनांकडे परत

चराचरीं हरि गुरुमुखें खरा

characharin hari gurumukhen khara

चराचरीं हरि गुरुमुखें खरा । माजि ब्रह्म सैरा विचरों आम्हीं ॥ १ ॥ आम्हां ऐसें व्हावें तरीच हें भोगावें । निरंतर ध्यावें पोटाळूनि ॥ २ ॥ नाहीं येथें काळ अवघे शून्यमये । निर्गुणी सामाये तुन माझी ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणें परत्रिंकूटगोल्हाट । त्यावरील नीट वाट माझी ॥ ४ ॥