भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा

chandrabhaga tirtha puravila het | manincha manorath antarincha

रचनाकार: संत नरहरी · अभंग
चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥ स्नान संध्या केली संध्यावळी झाली । गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥ पांडुरंग न कळे आम्हा । नरहरी सप्रेमा सद्गदीत ॥ ३ ॥