भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व

buddhi bodh nahin kshamarup sarva

बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥ १ ॥ नाही काळ वेळ नाहीं तो नियम । सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥ २ ॥ हरिरूप सर्व गयनि प्रसादे । सर्व हा गोविन्द आम्हां दिसे ॥ ३ ॥ निवृत्ति सफळ गयनि वोळला । सर्वकाळ जाहला हरिरूप ॥ ४ ॥