भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मणांची इच्छा पूर्ण झाली जेव्हां । आशिर्वाद तेव्हां वइताती

brahmananchi ichchha purna jhali jevhan | ashirvad tevhan vaitati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्राह्मणांची इच्छा पूर्ण झाली जेव्हां । आशिर्वाद तेव्हां वइताती ॥१॥ कल्पकोष्टी यासी नाही नाहीएं भय । सकळांचें ध्येय हेंचि असे ॥२॥ तपाचिया राशी जाहल्या बहुत । ह्मणोनियां सुत झाला तुज ॥३॥ तथास्तु ह्मणोनि जोडीत अंजुळ । पायांवरी भाळ नामा म्हणे ॥४॥