भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्माचा गोंडा चहूं पालवा

brahmacha gonda chahun palava

ब्रह्माचा गोंडा चहूं पालवा । मन पांघुरे उमप भवा ॥१॥ चौ हातांहुन आगळें । द्विकरांहुनि वगळेंगे माये ॥२॥ बापरखुमादेविवरें सुभटें । मज चवालें दिधलें गोमटेंगे माये ॥३॥