भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मा वंदी ज्याचे पाय त्याची यशोदा ते माय

brahma vandi jyache pay tyachi yashoda te may

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ब्रह्मा वंदी ज्याचे पाय त्याची यशोदा ते माय ।।१।। सामराज्याचा जो दानी मागे यशोदेसी लोणी ॥२॥ क्षीरसागर ज्याचे चरणीं । त्याला पायावरतें न्हाणी ||३|| देव ब्रह्मांड पालकीं त्याची टाळू हातें मारी ||४|| शुक सनकादिक योगी जनी म्हणे लागी ||५||