भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य

bolanen paramartha asha atarin anarya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥ काय करुं ते व्युत्पत्ति । बहुरुप्याची संपत्ती ॥२॥ रसाळ वाचेसी बोलणें । माळा मुद्रांची भूशणें ॥३॥ निळा म्हणे गेलीं द वांयां न भजतां विठठलीं ॥४॥