भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगावरी आम्ही घातिला पाषाण । मरणा मरण आणियेलें

bhogavari amhi ghatila pashan | marana maran aniyelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भोगावरी आम्ही घातिला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ नाहीं यासी पतन् न होय बंधन । नित्य हेंचि स्नान राचनामीं ॥२॥ नामा म्हणे भाव सर्वाभूतीं करा । आणिक पसारा घालूं नका ॥३॥