भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांची उत्तम जाती । विश्वास धरिती संतवचनीं

bhavikanchi uttam jati | vishvas dhariti santavachanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाविकांची उत्तम जाती । विश्वास धरिती संतवचनीं ॥१॥ तयां फळे त्यांचा भाव । प्रगटे देव हदयात ॥२॥ जाणीवेचा नाहीं फुंद । शुध्दबुध्द होती ते ॥३॥ निळा म्हणे त्यांची स्थिती । नये ते गती जाणतिया ॥४॥