भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता

bhavayukta bhajatan hari pave purnata

भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता । तो गोकुळीं खेळता देखों हरी ॥ १ ॥ मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे । गौळणी वाडेकोडें खेळविती ॥ २ ॥ नसंपडे ध्यानीं मनीं योगिया चिंतनी । तो गोकुळीचें लोणी हरी खाये ॥ ३ ॥ निवृत्तिजीवन गयनीनिरूपण । तो नारायण गोकुळीं वसे ॥ ४ ॥