भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव अक्षराची गांठी । ब्रम्हज्ञानानें गोमटी

bhav aksharachi ganthi | bramhadnyananen gomati

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भाव अक्षराची गांठी । ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥ ते हे माया ज्ञाने वरी । संतजनां माहेश्वरी ॥२॥ ज्ञानेश्वर मंगळ मुनी । सेवा करी दासी जनीं ॥३॥