भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तामाजीं अग्रगणी । पुंडलिक महामुनी

bhaktamajin agragani | pundalik mahamuni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तामाजीं अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥१॥ त्याचे प्रसादें तरले । साधुसंत उद्धरिले ॥२॥ तोचि पसाद आम्हासीं । विटेवरी हृषिकेषि ॥३॥ पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥४॥