भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप रखुमाबाई वर माझें निजाचें बाहेर

bap rakhumabai var majhen nijachen baher

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
बाप रखुमाबाई वर माझें निजाचें बाहेर ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर। जग मुक्तीचें माहेर ॥२॥ तेथें मुक्ति नाहीं म्हणे जनी न पाहे त्याची वदने ।३॥