भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळीराजा दैत्य बहुत मातला । संपत्ति हरिल्या देवां-चिया

baliraja daitya bahut matala | sampatti harilya devan-chiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बळीराजा दैत्य बहुत मातला । संपत्ति हरिल्या देवां-चिया ॥१॥ तयाकाळीम जे जे देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥ तयाकाळीं तुवां अदिति उदरीं । अवतारधारी बटु झाला ॥३॥ छळूनियां बळी पाताळीं घातला । आपण रा-हिला तया द्वारीं ॥४॥ देव देवपदीं बैसऊनि सारे । राखीतसे द्बार नामा ह्मणे ॥५॥