भजनी मालिका
← भजनांकडे परत

अयुत गायी ब्राह्मणासी । सोडी संकल्प मान सें

ayut gayi brahmanasi | sodi sankalpa man sen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अयुत गायी ब्राह्मणासी । सोडी संकल्प मान सें ॥१॥ ओळखिलें तुज । आतां कळलासी मज ॥२॥ धर्म स्था-पावया । येथें येसी देवराया ॥३॥ आलिंगितां दोहीं बाहीं । नामा म्हणे डोई पायीं ॥४॥