भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविद्येच्या वो रात्रीं आडकलों अंधारी

avidyechya vo ratrin adakalon andhari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अविद्येच्या वो रात्रीं आडकलों अंधारी।।१॥ तेथुनी काढायें गोविंदा यशोदेच्या परमानंदा ॥२॥ तुझे सन्निधेचे पाशीं ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥ तुझे संगतीं पावन उद्धरिलें ब्रहों पूर्ण ॥४॥ अजामेळ शुद्ध केला म्हणे दासी जनी भला ॥५॥