भजनी मालिका
← भजनांकडे परत

औट हाताचे बाहुले करुन

aut hatache bahule karun

रचनाकार: संत संताजी · अभंग
औट हाताचे बाहुले करुन । घाण्या भोँवती फिरे पाहुन ।। प्रपंच जोखड शिरीँ घेऊन । चाले मन पवन आनंदाचे ।। संतु म्हणे हेँ बाहुले । जन्मवरी करी हुल हुल ।।