भजनी मालिका
← भजनांकडे परत

अतिथी आलिया द्यावें अन्नदान । अर्पीं जीव प्राण परमार्थीं

atithi aliya dyaven annadan | arpin jiv pran paramarthin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अतिथी आलिया द्यावें अन्नदान । अर्पीं जीव प्राण परमार्थीं ॥१॥ तोचि एक नर श्रीहरिसमान । करी दुजा कोण नाहीं ऐसा ॥२॥ दीनासी समान करितां आदर । त्याच्या उपकारा पार नाहीं ॥३॥ नामा ह्मणे असे खूण हे भाविकां । सर्वामभूतीं देखा पाहे ऐक्य ॥४॥