भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्थ जे काढिती उपनिषदांमाजीं सांडोनियां गोड भाजी घेती माठ

artha je kadhiti upanishadammajin sandoniyan god bhaji gheti math

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजीं सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥ पुंडलिकेंधनजोडिलेंअसतां । प्राथोंनियांदेतांनघेतीहे||३|| मगगड़ीहोचाहेदेवचियेथोनीजवळीहोतीजनीफावलेतिथे|४||