भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे विठोबा आतां पाहे मजकडे । कांज्रे केलें वेडें बाळ माझें

are vithoba atan pahe majakade | kanjre kelen veden bal majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरे विठोबा आतां पाहे मजकडे । कांज्रे केलें वेडें बाळ माझें ॥१॥ तुझें उच्छिष्ट खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण ॥२॥ आधीं त्वां तयाचें भोगूं पैं जाणावें । भक्ता सुख द्यावें आनंदाचें ॥३॥ गोणाई म्हणे देवा तुज बांधलें दावें । तरी तुज भ्यावें संतां ॥४॥