भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनु नेणें कांहीं । विठ्ठलु स्मरें देहभावीं

anu nenen kanhin | viththalu smaren dehabhavin

आनु नेणें कांहीं । विठ्ठलु स्मरें देहभावीं ॥१॥ पुंडलिका हें चिंतन । म्हणोनि विटेवरि हें ब्रह्म ॥२॥ रखुमादेविवरु शहाणे । विठ्ठलु पाहुणे पुंडलीका ॥३॥