भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक पाईक मोलाचे तुझे

anik paik molache tujhe

आणिक पाईक मोलाचे तुझे । तैसें नव्हे माझें पाईकपण ॥१॥ न मगे वही मोल जीवन भातें । तें द्यावें मातें पाईकपण ॥२॥ बापरखुमादेविवरा गोसांविया । पाईकपणें मीयां जोडलेती ॥३॥