भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंडज जारज स्वेदज उद्विज आटे

andaj jaraj svedaj udvij ate

अंडज जारज स्वेदज उद्विज आटे । हरिनाम नाटे तें बरवें ॥१॥ जें नाटें तें नाम चित्तीं । रखुमादेवीपति श्रीविठ्ठलाचें ॥२॥ शरीर आटे संपत्ति आटे । हरिनाम नाटे तें बरवें ॥३॥ बापरखुमादेविवराचें नाम नाटे युगे । गेलीं परि उभा विटें ॥४॥