भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट

amhi kay kunachen khato to ram amhanla deto bandhile ghumat killyache tat

रचनाकार: संत रामदास · अभंग
आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणि मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी सिंधु नसतां तियेचें मुखीं । पाणी कोण पाजीतो नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें दास म्हणे जीवन चहुकडे । घालुनी सडे पीक उगवीती