भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी

amha tumha mulin jali nahi tuti

रचनाकार: संत रामदास · अभंग
आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी। तुटीविण भेटी इच्छितसां सर्वकाळ। तुम्ही आम्ही एके स्थळीं वाया म़गजळीं। बुडों नये जवळीच आहे नका धरुं दुरी बाह्य। अभ्यंतरीं असोनियां लावू नये भेद मायिकसंबंधीं। रामदासीं बोधीं भेटी जाली।