भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळवितां धांव पाली ऐसी प्रेमाची भुकेली

alavitan dhanv pali aisi premachi bhukeli

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आळवितां धांव पाली ऐसी प्रेमाची भुकेली॥१॥ ते हे बी स्वानंदाचें लेणेंल्याली पाहून दासी जनी घाली ॥२॥ विटेवरी उभा नीट केली पुंडलिकें धीट ॥३॥