भजनी मालिका
← भजनांकडे परत

अळंकापुरवासिनी। ज्ञानाबाई मायबहिनी

alankapuravasini| dnyanabai mayabahini

रचनाकार: संत सेना · अभंग
अळंकापुरवासिनी। ज्ञानाबाई मायबहिनी ॥१॥ लेकुराची चिंता। वागवावी कृपावंता ॥२॥ मी तो राहे यातीहीन । माझा राखा अभिमान ॥३॥ करूनि विनवणी । सेना लागतो चरणीं ॥४॥