भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी जोडलिया सत्संगती । परम विश्रांती भाविका

aisi jodaliya satsangati | param vishranti bhavika

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसी जोडलिया सत्संगती । परम विश्रांती भाविका ॥१॥ बहमानंदाचे पारणें । नित्य स्मरणें श्रीहरिच्या ॥२॥ सकळीर लाभाच्या संपत्ती । सामोया धांवती पारमार्थिक ॥३॥ निळा म्हणे कृत्य झालें । ज्यालागीं आलें नरदेहा ॥४॥