भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशी आवडी आहे माझ्या जीवा । तुजसि केशवा निवेदिलें

aishi avadi ahe majhya jiva | tujasi keshava nivedilen

रचनाकार: संत सेना · अभंग
ऐशी आवडी आहे माझ्या जीवा । तुजसि केशवा निवेदिलें। ॥१॥ पांडुरंगा ऐसें वाटतसे जीवा । करिन संतसेवा अहन्निशी ॥२॥ नलगे वित्त गोत वैकुंठी राहणें । साज्युता सदनीं चाड नाहीं ॥३॥ करुणास्वरें सेना बहात विठ्ठला । हेतु पुरविला आवडीचा ॥४॥