भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा संतांच उपकार । काय मी पमार आठवूं

aisa santanch upakar | kay mi pamar athavun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसा संतांच उपकार । काय मी पमार आठवूं ॥१॥ करुनियां अनुमोदन । दिधलें वचन अभयाचें ॥२॥ म्हणती करीं नामपाठ ॥ न करीं खटपट यावीण ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । करिल सनाथ श्रीहरी ॥४॥