भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा पुत्र देई संतां। तरी त्या आवडी पंढरिनाथा

aisa putra dei santan| tari tya avadi pandharinatha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐसा पुत्र देई संतां। तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥ गीतानित्यनेमें। वाचीज्ञानेश्वरीप्रेमें||२|| संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥ कन्या व्हावी भागिरथी । तुझें प्रेम जिचे चित्तीं ॥४॥ ऐसे करी संतजना दासी जनीच्या विधाना॥५॥