भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतां कीर्तन जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममात्रें

aikatan kirtan jivanmukta | davisi anant namamatren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकतां कीर्तन जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममात्रें ॥१॥ मृत्युलोकीं जो जन्म इच्छी नर । त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥ भक्तिसारामृत श्रेष्ठ कलियुगीं । उद्धरिले योगी ब्रह्मादिक ॥३॥ नामा म्हणे मज नाहीं चिंता भय । ह्रदयीं तुमचे पाय पुरे आतां ॥४॥