भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहोदेवाहरिहरउतरा आम्हांभवपार

ahodevahariharautara amhambhavapar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहोदेवाहरिहरउतरा आम्हांभवपार॥१॥ देवा आम्ही तुझे दास। करूं वैकुंठी वो वास ॥२॥ जनी म्हणे कल्पवृक्ष देवदुशासी ॥ ३॥