भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो यशोदेचा हरी गोपिकांसी कृपा करी

aho yashodecha hari gopikansi krupa kari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो यशोदेचा हरी गोपिकांसी कृपा करी ॥१॥ वेणु वाजवितो ही सर्व देवांचा साहाकारी||२|| धांवे धांवे गाईपाठी जनी म्हणे जगजेठी॥३॥