भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो सखीये साजनी । ज्ञानाबाई वो हरणी

aho sakhiye sajani | dnyanabai vo harani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहो सखीये साजनी । ज्ञानाबाई वो हरणी ॥१॥ मज पाडसाची माय । भक्ति वत्साची ते गाय ॥२॥ कां गा उशीर लाविला । तुजविण शिण झाला ॥३॥ अहो बैसलें दळणीं । धांव घालीं म्हणे जनी ॥४॥