भजनी मालिका
← भजनांकडे परत

अच्युता अनंता श्रीधरा माधवा । देवा आदि देवा पांडुरंगा

achyuta ananta shridhara madhava | deva adi deva panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अच्युता अनंता श्रीधरा माधवा । देवा आदि देवा पांडुरंगा ॥१॥ कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना । तूंचि नारायणा नामधारी ॥२॥ मुकुंदा मुरारी प्रद्युम्रा केशवा । नाम सदाशिवा शांतरूपा ॥३॥ रूपातील हरी दाखवीं सगुण । निरंतर ध्यान करी नामा ॥४॥