भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी ध्याती जया चिंतिती मानसी । तो हृषीकेशी पंढरीये

yogi dhyati jaya chintiti manasi | to hrushikeshi pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगी ध्याती जया चिंतिती मानसी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥ जाऊं लवलाहे पाहूं पैं चरण । क्षेमालिंगन देऊं सुखें ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें । ब्रह्मा फाडोवाडें विटेवरी ॥३॥