भजनी मालिका
← भजनांकडे परत

या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं

ya paulasathin lakshmi pisi | sanakadik vedavale manasin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं ॥१॥ सुख जोडलें पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलीका ॥३॥