भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंतर

vyapilen sarvatra | baheri bhitarin antar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंतर ॥१॥ ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥ संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥३॥