भजनी मालिका
← भजनांकडे परत

विद्या जलिया संपूर्ण । पंडित पंडिता हेळसण

vidya jaliya sampurna | pandit pandita helasan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विद्या जलिया संपूर्ण । पंडित पंडिता हेळसण ॥१॥ धन जालिया परिपुर्ण । धनाढ्यासी हेळसण ॥२॥ कळतां आत्मज्ञान स्थिति । भलत्यासवें वाद घेती ॥३॥ वृश्चिका अंगीं विष थोडें । तैसा वादालागीं चढे ॥४॥ भुलोनि पामर । एका जनार्दनीं बुडवी घर ॥५॥