भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे

vedancha sanvad shrutincha anuvad | namacha makarand puran vade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥ शास्त्रांचें मत नामाचा इतिहास । यापरती भाष नाहीं नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं संताचें हे मत । नामे तरती पतित असंख्यात ॥३॥